On the occasion of Marathi new year, say happy gudi padwa to your friends and relatives. Here I shared best gudi padwa wishes, SMS & Images in Marathi language for 2020.

होय मित्रांनो तुम्ही देखिल आपल्या जवळच्याना मित्रांना आणि नातेवाईकांना गुढी पाडव्याच्या मराठी तुन शुभेच्छा देऊ शकता. कारण ह्या पोस्ट मध्ये एकदम बेस्ट gudi padwa quotes, wishes, SMS and Images दिलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे हां संग्रह तुम्हाला नक्की आवडेल.
Happy Gudi Padwa Quotes, Wishes, SMS & Images In Marathi 2020
गुढी तोरणे उभारुनी दारी,
करू नव्या संकल्पाची वारी
मंगल दिनी मंगल समयी
सुख, समृद्धि येईल घरी !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पालवी चैत्राची
अथांग स्नेहाची ,
जपणुक परंपरेची ,
ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची ,संपन्नेतिची,
उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
चैत्र पालवी फुलू दे ,
नवी स्वप्ने उमलू दे ,
गुढी पाडव्याच्या निमित्ताने
सुख-स्वप्ने सकारू दे !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Gudi Padwa Wishes In Marathi
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…नूतन वर्षाभिनंदन!
स्वागत नव वर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धिचे,
पड़ता द्वारी
पाऊल गुढीचे…!
“नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

जीवनाच्या वाटेत आसावी प्रकाशाची सात,
आई वडीलांचा आसावा हातात हाथ,
मग यशाचे शिखर गाठायला मिळते निसर्गाची साथ
माझ्याकडुन व माझ्या परिवारातर्फे…
तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला पाडव्याच्या मनापासुन शुभेच्छा
सण मराठी
मन मराठी
उभारली गुढी
आज हर्षाची,
साद मनाची
हाक प्रेमची,
भेट अशी !
“नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…
Happy Gudi Padwa Wishes In Marathi 2020
गुढी उभारली असेल आज तुझ्याही दारी,
चैतन्य असेल तेथे…आनंदात असतील सारी,
मनी मात्र माझ्या तुझ्या आठवणींची सभा आहे,
एकटीच गुढी अन् मी हि एकटाच उभा आहे…
पुढची गुढी मात्र तू नि मी सोबतच असू,
गोड जेवाया आपुल्या घरी दोघे एकत्र बसू,
गळी मंगळसूत्र,नाकी नथ तुझ्या ती शोभूनी दिसेल,
माळलेला गजरा तुझा….आपुल्या घरचं लावण्य असेल…
पावलांसोबत तुझ्या…घरा सुखसमृद्धी येईल,
हास्य तुझ्या माझ्या ओठी दुख सारे दूर नेईल,
तुला हि सखे देतो मी आजच्या शुभेच्छा….
पुऱ्या होवोत तुझ्या मनी सर्व इच्छा…….
दिवस उगवतात दिवस मावळतात
वर्ष येते वर्ष जाते
पण हे ऋणानुबंध कायम रहातात…
हे असेच वृद्धिगत व्हावे…
हया सदिच्छासह आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी…
नवे नवे वर्ष आलेघेऊन गुळासाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…

चंदनाच्या काठीवर
शोभे सोन्याचा करा ,
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा ,
मंगलमय गुढी
ल्याली भरजरी खण
स्ने्हाने साजरा
करा पाडव्याचा सण
क्षण मोलाचे घेऊन आली,
वेचून घेऊ ते क्षण सारे…
आनंदे करू नवं वर्ष साजरे…
नववर्षाच्या शुभेच्छा…

समतेचे बांधू तोरण,
गुढी उभारू ऐक्याची !
स्वप्न आपुले
साकारण्यासाठी
हार्दिक शुभेच्छा
आजच्या शुभदिनी !
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा
Best Gudi Padwa Wishes In Marathi
नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारा गुढी सुखसमृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नवआशेची…..
माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा. . .
श्रीखंड पूरी,रेशमी गुढी,
लिंबाचे पान,नव वर्ष जाओ छान.
नूतन वर्षाभिनंदन!वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभरा गुढी सुखासम्रुधिची
सुरवात करुया नव वर्षाची
विसरु ती स्वप्ने भुताकलाची
वाटचाल करुया नव्या आशेची
गुढीपडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Check Also – 26 january speech in Marathi
Conclusion – तर मित्रांनो अश्यारितीने ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला gudi padwa wishes in Marathi शेयर केलेल्या आहेत. मला आशा आहे तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडेल. तर शेवटी जाता-जाता तुम्हाला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
- Happy New Year Wishes In Marathi 2021 – नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा - December 27, 2020
- दशहरा स्टेटस – Dussehra Quotes Shayari & Images In Hindi - October 24, 2020
- Dussehra WhatsApp Status Video Download – डाउनलोड दशहरा विडियो स्टेटस - October 24, 2020