Happy New Year Status In Marathi 2022 – न्यू इयर स्टेट्स मराठी

मित्रांनो तुम्हाला ह्या नविन वर्षानिमित्त happy new year WhatsApp status ठेवायचे आहे, तर ह्या पोस्ट मध्ये happy new year wishes in Marathi दिलेल्या आहेत.

इथे या पोस्ट मध्ये नुतन वर्षानिम्मित शुभेच्छा मजकुर दिलेला आहे व तसेच त्या संबंधित new year 2022 marathi images दिलेले आहेत त्यांना डाउनलोड करुण तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवु शकता अथवा whatsapp वर स्टेटस ठेउ शकतात.

Happy New Year Status With Image 2022 Marathi

नव वर्ष आलय
फुलामध्ये लपलेला सुघंध घेउन,
.
.
.
चला नव्या वर्षाचे स्वागत करुया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया
नवे संकल्प करुया.

happy new WhatsApp status Marathi

दिसले तुझ्या नयनी
स्वप्न हासताना…
साकार व्हावे मित्रा
तेची जगताना….
}} नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. {{

new year status in marathi

हे नविन वर्ष आपणास
सुख समाधानाचे,
समृद्धिचे, भरभराटीचे,
आनंदाचे ऐश्वर्याचे व
आरोग्याचे जावो…
हीच श्री चरणी प्राथर्ना…
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


तुम्हाला व तुमच्या परिवाराला…
२०२२ हे नूतन वर्ष
आनंदाचे, भरभरभराटीचे, वैभवाचे,
आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी
प्रार्थना…
शुभ नविन वर्ष.


पाकळी पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फुलांच्याहि भावे गाणे
असेच जातो वर्ष नवे
नववर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!


नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेउया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घलुया गवसणी, हाती
येतील सुंदर तारे!
नववर्षाच्या सुरुवातीला मनासारखे
घडेल सारे!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


सुरु होत आहे नविन वर्ष,
मनात असूदया नेहमी हर्ष
येणार नविन दिवस करेल…
नया विचारांना स्पर्श.
नविन वर्षाच्या तुम्हाला
व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

navin varsh whatsapp status

आनंद राहो तुझ्याजवळ,
एकही दुःख न येवो,
यश राहो कायम तुझ्याकडे,
ना कधी अपयश येवो,
सगळ काही चांगला होवो,
फ़क्त तुझ्यासाठी नववर्षभिनंदन !!


इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!


नवीन पृष्ठ, नवीन दिवस,
नवीन स्वप्ने, नवीन लक्ष्ये,
नवीन आशा, नवीन दिशा,
नवीन पुरुष, नवीन नातवंडे,
नवीन यश, नवीन आनंद.
कधी अपूर्ण, तर कधी पूर्ण,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
आपणा सर्वांना शुभेच्छा!


तुमच्या डोळ्यात असतील जी काही स्वप्नं
आणि मनात असतील ज्या काही इच्छा-आकांक्षा,
या नववर्षात त्या होवोत खऱ्या
ही आहे मनापासून इच्छा..
Happy new year 2022


गेल्या त्या आठवणी, गेल्या त्या संधी..
ह्या नवीन वर्ष करुया मेहनत आजुन थोडी..
मिळवूया जे राहिले गेल्या वर्षी..
ह्या नव्या वर्षी मिळवू नवं काही..
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


जगातील प्रत्येक आनंद
प्रत्येक पावलावर तुला मिळो,
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा


तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर.
सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर,
तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर
आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!💝💝


जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..”
सन २०२२ साठी हार्दीक शुभेच्छा..!


नविन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता; प्रतातगडाची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना!! 🚩🚩


गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!


निष्कर्ष – तर अशाप्रकारे मित्रांनो आपन या पोस्टमध्ये happy new year status 2022 in marathi बघितल आहे. तरी आशा करतो की ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल, तुम्ही तुमच्या रिलेटिव्स ला देखिल हां लेख शेयर करू शकता.

शेवटी मित्रांनो jankaribook.com तर्फे तुम्हाला या 2022 च्या तुम्हाला नववर्ष्याच्या खुप-खुप शुभेच्छा, प्राथर्ना करतो तुम्ही आगामी वर्षात शैक्षणिक, आर्थिक आणि पारिवारिक जीवनात प्रगति कराल व एक सुखमय व आनंदी जीवन जगाल.

Leave a Comment