Happy New Year Wishes In Marathi 2021 – नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या मित्र परिवाला आणि नातेवाईकांना new year wish करायचे आहे? तर खास तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये happy new year wishes in Marathi दिलेल्या आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही WhatsApp व Facebook द्वारे तुमच्या खास व्यक्तिंना नूतन वर्ष्याच्या शुभेच्छा देऊ शकता.

Happy New Year Wishes In Marathi
Happy New Year

वास्तविक पाहता आपल्या मराठी संस्कृती च्या नुसार आपले नवीन वर्ष गुढीपाडवा हा दिवस आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर ३१ डिसेंबर च्या मध्यरात्री म्हणजेच १ जानेवारीलाच न्यू इयर साजरे केला जातो. खऱ्या अर्थाने या दिवशी नवीन कॅलेंडर वर्ष देखील सुरु होते.

बरेच लोक या दिवशी एखाद्या महत्वाच्या कामाचा शुभारंभ करतात, म्हणजेच एखाद्या सवयीचा संकल्प, नवीन व्यवसाय सुरु करने इत्यादि.

बाकी काहीही असो पण आपन आदल्या दिवसी म्हणजेच ३१st ला मित्र सवंगडी मिळून पार्टी करतो, भले ही ती पोहा-शिरा, भजे, चिकन, मटन, पेटिस, ब्रेड वडा काही असो पण या दिवसी ची मजाच वेगळी आहे. 😘😊

अवश्य वाचा –

तर चला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बघूयात.

Happy New Year 2021 Wishes Messages in Marathi

happy new year shubhechha, navin varsha status, new year kavita in Marathi, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नूतन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा, quotes for new year in Marathi, new year wishes in Marathi, happy new year 2021 in Marathi


येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!

नव वर्ष येवो घेउन येवो
सुखाचा प्रकाश,
देव रावो तुमच्यावर प्रसन्न,
हीच प्रार्थना आहे
देवाकडे तुमच्या चाह्त्याची
नववर्षाभिनंदन.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!!
Happy new year 2021

गतवर्ष्याने जे दिले त्याचे मानु आभार,
नववर्षाला मागु सुख समृद्धीचा होकार,
नवचैतन्याने कष्ट करू सोडून साड़ी फिकर,
मनातली सारी स्वप्ने २०२१ ला करू साकार.

पाकळी पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फुलांच्याहि भावे गाणे
असेच जावो वर्ष नवे
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

नूतन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा

डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी देवो स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट

नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे.
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची सुंदर
कहाणी लिहीण्याची संधी आहे.
Happy new year

पाहता दिवस उडून जातील,
तुझ्या कर्तुत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसाची करू नको,
पुढील दिवस तुझे सोन्याचे निघतील…
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही.
पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो.
हॅपी न्यू ईयर.

वाघ कधी लपून
शिकार नाही करत,
घाबरट लोक समोर
वार नाही करत,
आह्मी असे आहोत
जे नवीन वर्षाच विष करण्यासाठी,
एक जानेवारीची वाट नाही बघत,
म्हणून एडवांस मध्ये
||नववर्षाभिनंदन||

Funny Happy New Year Wishes In Marathi

इडा पीडा टळू दे…
आणि नवीन वर्षात माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…😉😂🤣
हैप्पी नव इयर मित्रा.

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू दया नेहमी हर्ष..
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांचा स्पर्श
तुम्हाला व तुमच्या परिवाराला,
नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा.

नव्या वर्षाची नवी पहाट…
नव्या पहाटेची नवी किरणे…
नव्या किरणांचे नवे तेज…
नव्या तेजाची नवी स्फूर्ती…
नव्या स्फूर्ती तून नवचैतन्य…
नव चैतन्यातून नवे प्रयत्न…
नव्या प्रयत्नांना नवे यश…
नव्या यशातून नवी प्रेरणा…
नव्या प्रेरणेतून नवी स्वप्न…
नव्या स्वप्नांची नवे संकल्प…
आणि नगर संकल्पाची…
नवीन पहाट…
म्हणून नवीन वर्षाच्या
खूप हार्दिक शुभेच्छा..!!!

बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुम्हाला व तुमच्या परिवाराला…
२०२१ हे नूतन वर्ष
आनंदाचे, भरभराटीचे, वैभावाचे,
आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
शुभ नवीन वर्ष.

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
ह्याच सन २०२1 साठी तुम्हाला हार्दीक शुभेच्छा.

नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा कविता

वर्ष आले तसे गेलेही…
असे म्हणत अनेक वर्ष सरलेही
धम्माल मस्ती कट्टा
ह्यातच वर्षाचा सरकता पट्टा
नवीन वर्षाचे स्वागत
जुन्या आठवणींचा पत्ता
मिळवळ्यापेक्षा हरवलेल्या क्षणांची
गणितीय आकडेवारी आलेखरूपाची
स्वागत करायचे ह्याही वर्षाचे
मात्र गवसलेल्या खजिनारूपाचे
वजाबाकी दुःखाची बेरीज सुखाची
प्रत्येक क्षणाला अधिक लुटावायची
स्वतःच्या अंर्तमनाच्या कुशीत
साजरा करुनि होऊनि प्रफ्फुलीत
परमेश्वराच्या स्मरणानाने
आनंदाची शाल पांघरुया
नववर्षयाच्या स्वागता
प्राजक्ताची फुले उधळूया
जीवानाचा आनंद सुघंधरुपी
फुलासारखे घेऊयात
फुलपाखरासारखे सुंदर क्षण
जीवनभर जपुयात
नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा!

निष्कर्ष – तर मित्रांनो अश्यारितीने ह्या पोस्ट मध्ये आपन happy new year wishes in Marathi बघितल्या आहेत. मी आशा करतो, की तुम्हाला हां लेख फारच आवडला असेल.

तुमचा निरोप घेताना माझ्याकडून व jankaribook.com तर्फे तुम्हाला व् तुमच्या परिवाराला नवीन वर्ष्याच्या खुप-खुप शुभेच्छा. देव करो तुमच्या सर्व इच्छा व आकांशा २०२१ ला पूर्ण होवोत व तुमच्या आयुष्यात भरभराती येवो.


Leave a Comment